Surprise Me!

मशाल' चिन्ह मिळाल्यानंतर खासदार Arvind Sawant यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...| Uddhav Thackeray

2022-10-11 45 Dailymotion

आनंदित आहोत याआधीही 90 च्या वेळी मशाल होती मशाल विचारांची आहे सतत तेवत असत<br />योगायोग बघा पुन्हा मशाल मिळाली हे चोर बाजार आहे बाळासाहेब, आमचं चिन्ह पक्ष चोरले नीच प्रवृत्तीचं राजकारण या महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही पाठीत वार करणाऱ्याची औलाद ही.<br /><br />#Arvind Sawant #EknathShinde #UddhavThackeray #KishoriPednekar #ShivSena #ElectionCommission #Maharashtra #Mashal #Symbol #ShivajiPark

Buy Now on CodeCanyon